ACTI-WET

₹ 960

₹ 1,400

31%

SKU-0007
Whatsapp
Facebook

Delivery Options

Get delivery at your doorstep

Product Not Available

नव्या युगाचे

नव्या दमाचे
सुपर फास्ट...
ACTI WET
सुपर स्प्रेडर...
Silicone Based
Non lonic Surfactant
अॅक्टी वेट चे वैशिष्टये व फायदेः-
ऑक्टी वेट हे अत्यंत प्रभावी स्प्रेडर आहे.
अॅक्टीवेट हे सिलीकोनवर आधारीत असून ते नॉन
- आयोनीक प्रकारचे स्प्रेडर आहे.
अॅक्टी वेट फवारणीत वापरलेली किटकनाशके
किंवा इतर कृषी रसायने अत्यंत जलद व प्रभावीपणे
पिकांच्या सर्व भागावर पसरते व त्वरीत शोषण घडवून
आणते.
अक्टी वेट मुळे किटकनाशके /कृषी रसायने
त्वरीत कार्यरत होऊन लवकर प्रभाव दाखवते.
अक्टी वेट ची फवारणीत वापरल्या जाणाऱ्या
किटकनाशके, कृषी रसायने सोबत कुठलीही रसायनिक
क्रिया होत नाही.
ऑक्टी वेट सर्व किटकनाशके/कृषीरसायनांसोबत
फायदेशीरपणे वापरता येते.
वापरण्याचे प्रमाण :-
१५ ते २० मिली / १०० लिटर पाण्यातून
ACTIWET