GROWR Plant Growth Promoter
Delivery Options
Get delivery at your doorstep
शिलाजीताची पॉवर
म्हणजेच पूर्वाचे
POORVA
ग्रोनर
वैशिष्टये व फायदे:
ग्रोवर हे शिलाजीत (फुल्वीक अॅसिड) वर आधारीत असून त्यामध्ये फुल्वीक अॅसिड, अॅमिनो अॅसिड व
ह्युमिक अॅसिड इ. चे अत्यंत संतुलित प्रमाण आहे.
फवारणीद्वारे, ठिबक सिंचन व आळवणी द्वारे उपयोग करता येतो.
ग्रोवरमुळे झाडांची कणखर व जोमदार वाढ होते.
ग्रोवरमुळे झाडांमध्ये असलेल्या अन्नद्रव्यांचे नैसर्गिक संतुलन राखले जाते.
अवर्षण काळात झाडाची प्रतिकार शक्ती वाढवते. हवामानातील (तापमान व आर्द्रता इ.) किरकोळ
बदलांचा झाडावर परिणाम होऊ देत नाही.
ग्रोवरमुळे वनस्पती मध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होते. प्रतिकार शक्ती निर्माण करणे हे ग्रोवरचे सर्वात
मोठे वैशिष्टय आहे.
ग्रोवरमुळे फुले,फळे इ. ची संख्या वाढते. त्यामुळे उत्पादनात वाढ होते.
ग्रोवर मुळे निर्यात योग्य उच्च गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळते.
ग्रोवर हे सेंद्रिंय शेतीस पूरक असे उत्पादन आहे.
वापराचे प्रमाण :-
I POORVA O
२ मिली/ लिटर पाण्यात.
वापरण्याची वेळ :
वनस्पतीच्या वाढीच्या काळात व फुले लागताना
ग्रो
किमान दोन ते तीन वेळा फवारणी करावी.
सर्व प्रकारची फळझाडे, भाजीपाला व
GROWR
Plant Growth Promoter
इतर सर्व पिकांवर वापरणे फायद्याचे ठरते.

